SS MOBIL 193rd Store चा अंबाजोगाई शहरात भव्य शुभारंभ
INDIA'S 5TH LARGEST MOBILE REATIL COMPANY
SS MOBIL 193rd Store चा अंबाजोगाई शहरात
🔸भव्य शुभारंभ🔸
सोमवार, दिनांक 31 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता पुढील मान्यवरांच्या शुभहस्ते व आपल्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
श्री आई योगेश्वरीच्या शुभ आशिर्वादाने व लाखो ग्राहकांच्या विश्वासाचा वारसा जपत भारतातील 5 व्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी SS MOBILE च्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शाखेचा शुभारंभ करीत आहोत.
⭕ शुभहस्ते ⭕
• मा. सौ.नमिता अक्षय मुंदडा
(आमदार, केज विधानसभा.)
🟠 प्रमुख उपस्थिती 🟠
• श्री. शैलेशभैय्या लाहोटी
(भाजपा महाराष्ट्र प्रदेश विशेष कार्यकारणी सदस्य.)
🟣 प्रमुख पाहुणे 🟣
🔅श्री. राजकिशोर (पापा) मोदी
(माजी नगराध्यक्ष, अंबाजोगाई.)
🔅श्री. संजयभाऊ दौंड
(माजी आमदार, विधान परिषद.)
🔅श्री. रमेशरावजी आडसकर
(भाजप महाराष्ट्र प्रदेश सदस्य.)
🔅सौ. संगिताताई ठोंबरे
(माजी आमदार, विधानसभा)
🔅श्री. नंदकिशोर (काकाजी) मुंदडा (जेष्ठ समाजसेवक)
🔅श्री. पृथ्विराज (रोमन) साठे
(माजी आमदार, विधानसभा.)
🔅श्री. राजेसाहेब देशमुख
(अध्यक्ष, बीड जिल्हा काँग्रेस जिल्हा कमेटी, बीड.)
🔅श्री. अनिकेत (भैय्या) लोहिया (कार्यवाह, मानवलोक.)
🔅डॉ.श्री. सिद्धेश्वर बिराजदार सर (विभागप्रमुख, मेडिसीन विभाग, स्वा.रा.ती.रूग्णालय.)
हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
🙏🏻 स्वागतोत्सूक 🙏🏻
▫️ जाजू परिवार
▫️ श्री. कृष्णा येळकर
🔸निमंत्रक🔸
SS MOBILE
🈴 ठिकाण :
छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, मोंढा रोड, अंबाजोगाई.
📳 संपर्क :
मोबाईल क्रमांक - 9403118881
(Advt.)
Comments
Post a Comment