--- हार्दिक अभिष्टचिंतन..! --- सन्माननीय संजय (भाऊ) गंभीरे (शहराध्यक्ष : भारतीय जनता पार्टी, अंबाजोगाई.) आपल्या दिलदार स्वभावाने आणि सहकार्याच्या नात्याने आपण अनेकांचे मार्गदर्शक व स्नेही बनलात. आज आपली कार्यक्षमता, कुशल संघटकपणा, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे कसब आणि समजूतदार नेतृत्वाची छाप प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे. आपल्या गंभीरे कुटुंबाची समाजसेवेतील परंपरा ही प्रेरणादायी असून, त्याच मूल्यांचा वारसा तुम्ही समर्थपणे पुढे नेत आहात. आपणांस उत्तम आरोग्य, सुखसमृद्धी आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..! शुभेच्छूक : 🔸 अ...
कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या राज्यस्तरीय कृषी कवी संमेलनातून मौलिक चिंतन - ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा ========================= अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने यावर्षी ही उंदरी येथे राज्यस्तरीय कृषी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे, या निमित्ताने मान्यवर कवी दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी त्यांच्या बहारदार काव्य रचनांमधून मौलिक चिंतन मांडतील असा आशावाद ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी कृषी कवी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने दिवंगत विद्यार्थी प्रिय प्राचार्य कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त गुरूवार, दिनांक 18 मे रोजी सायंकाळी “काव्यसंध्या" हे निमंत्रित कविंचे कृषी कवी संमेलन उंदरी (ता.केज) येथे आयोजित करण्यात आले होते. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव वाकुरे (सेवान...
धम्म सदाचार शिकवतो, त्यामुळे सुखाच्या प्राप्तीसाठी धम्माची वाट चालावी लागेल - पुज्य भदन्त महाविरो धम्म परीषदेस उपासक, उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती ; "श्रामनेर" शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद धम्म परिषदेचे “सम्यक संकल्प” या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण ======================== अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) परळी तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण चांदापूर, जेतवन, वसंतनगर तांडा, मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही १९ फेब्रुवारी २०२३ रोजी नवव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेला पुज्य डाॅ.भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली धम्म देसना देण्यासाठी पुज्य डाॅ.भदन्त इंन्दवंस्स महाथेरो (कुशीनगर), पुज्य भिक्खू धम्मशील थेरो (हिंगोली / बीड), पुज्य भन्ते महावीरो आणि पुज्य भिक्खू रत्नदीप थेरो (औरंगाबाद) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी वै.) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात...
Comments
Post a Comment