जाहिर प्रगटन




जाहिर प्रगटन

----------------------------------------------------

शेख मोहम्मद शोएब शेख शफी यांनी जिल्हा व तुकडी बीड पोट तुकडी व तालुका पंचायत समिती अंबाजोगाई पैकी अंबाजोगाई नगर परिषद हद्दीतील शिवाजी चौक भागातील राजधानी प्लाझा मधील दुसरा मजला घर नं.जुना 8-462 व नविन 8-562 पैकी मधील ज्याचे क्षेत्र पुर्व-पश्‍चिम- 155 फुट व दक्षिण-उत्तर पुर्व बाजू -120 फुट, दक्षिण-उत्तर-पश्‍चिम बाजू - 110 फुट तसेच पुर्व बाजूने दक्षिणेकडील भाग जो पुर्व-पश्‍चिम- 30 फुट, दक्षिण-उत्तर - 45 फुट वरील दोन्ही जागेचे मिळुन एकुण क्षेत्रफळ - 1768.13 चौरस मीटर पुर्ण ज्याची चतुःसिमा खालील प्रमाणे आहे.

ज्याची चतुःसिमा -

पुर्वेस - डॉ.अब्दुल गफुर पिता अब्दुल मजीद खैरूनिसा बेगम अब्दुल मजीद वगैंरेंची जागा व शेख सलिम शेख महेबुब व शेख जिलानी शेख महेबुब यांची याच नंबर पैकी त्यांनी बांधकाम केलेली दुकाने

पश्‍चिमेस - स्टेट बँक ऑफ इंडिया (हैद्राबाद) समोरून जाणारा रस्ता,

दक्षिणेस - हाशम पिता कासिम व काजी रजियोद्दीन पिता अफज्ल, युनुस पिता कासिम यांचा पिला बंगला

उत्तरेस - छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक जाणारा राज्यमार्ग

 1) शामसुंदर रामकिशनजी पुनपाळे, 2) नंदकिशोर रघुनाथ करवा, 3) शेख शफी चाँद यांच्याकडुन कायम खरेदी करण्याचा ठराव केला असून सदरील मिळकती संबंधी कोणाचाही कसलाही हितसंबंध व इतर प्रकारचे हक्क, संबंध असतील तर त्यांनी हे जाहिर प्रगटन प्रसिद्ध झाल्यापासुन 15 दिवसांच्या आत आवश्यक त्या मुळ कागदपत्र व पुराव्यांसह माझ्याकडे येवून रितसर उजरदारी दाखल करावी. अन्यथा मुदतीनंतर मी सदरील मिळकत खरेदीचा व्यवहार पुर्ण करील व त्यानंतर आलेल्या उजरदारीचा विचार होणार नाही. याची नोंद घ्यावी.

करिता हे प्रगटन प्रसिद्धीस दिले जात आहे.

जाहिर प्रगटन देणार

स्वाक्षरीत/-

शेख मोहम्मद शोएब शेख शफी, रा.बाराभाई अंबाजोगाई

ता.अंबाजोगाई (जि.बीड.)

 मो. - 9975934950

--------------------------------------------------------

मार्फत :

स्वाक्षरीत/-

अ‍ॅड.व्ही.डी.शिंदे, अंबाजोगाई

मो.-7972829406

(Advt.)

=======================

Comments

Popular posts from this blog

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)