खा.शरदचंद्रजी पवार यांची उद्योजक भरत गिते यांच्या तौरल इंडिया प्रा.लि.कंपनी येथे गौरवपूर्ण सदिच्छा भेट
खा.शरदचंद्रजी पवार यांची उद्योजक भरत गिते यांच्या तौरल इंडिया प्रा.लि.कंपनी येथे गौरवपूर्ण सदिच्छा भेट “शरद पवार साहेबांची उपस्थिती ही आम्हा सर्वांसाठी ऊर्जा व प्रेरणेचा स्रोत” -भरत गीते उद्योजक भरत गिते यांचे औद्योगिक क्षेत्रातील कार्य नवीन उद्योजकांसाठी प्रेरणादायी ==================================== चाकण / पुणे (प्रतिनिधी - लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) तौरल इंडिया प्रायव्हेट.लि.कंपनीचे एमडी तथा सीईओ आणि उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या ॲल्युमिनियम मॅन भरत गिते "भरत गीते यांचा संघर्ष आणि प्रकल्प तरुणांसाठी प्रेरणादायी आहे" चाकण औद्योगिक वसाहतीमधील तौरल इंडिया प्रा. लि. या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन प्रकल्पास खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. कंपनी येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री गित्ते यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान भरत गित्ते यांनी तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. या कंपनीच्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त केले आहे. ॲल्युमिनियम मॅन भरत गिते यांनी औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करुन कामगिरी केली आहे. येणाऱ्या का...