सलग ५ वेळेस राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धा जिंकणारी संपूर्ण देशातील एकमेव अकॅडमी
👇 ही निळ्या रंगाची लिंक ओपन करा.
https://maps.app.goo.gl/qZiB8bTqW1y6AddaA?g_st=awb
https://www.facebook.com/share/1BuHTGcScB/
👆 वर दिलेल्या लिंक ओपन करा.
♦️ ॥ सुंदर हस्ताक्षर हाच सुंदर व्यक्तिमत्त्वाचा खरा दागिना॥
🎯 पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेस
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
♦️ लहानपणी मुलांवर अनेक संस्कार केले जातात. त्यापैकी एक महत्वाचा म्हणजे अक्षर संस्कार. चित्र, गायन, नृत्य इत्यादी कलेप्रमाणे हस्ताक्षर चांगले काढता येणे ही सुद्धा एक कलाच आहे. मानवाचे अंतर्मन दाखविणारा हा आरसा आहे. आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या मनावर प्रभाव पाडणारे हे एक तंत्र आहे. सुंदर हस्ताक्षर आपल्या जवळ टिकणारे एक भूषण आहे. दुसऱ्याच्या मनात प्रेम व आदरभाव निर्माण करणारी ही साधना आहे. सुंदर, वळणदार, पाहता क्षणी प्रसन्न वाटावे या सारखे दुसरे अक्षरसुख नाही. पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेस मागील १० वर्षांपासून अंबाजोगाई शहरात निरंतरपणे चालू असून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत केले आहे.
● पार्थ अकॅडमी विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात आमूलाग्र बदल करून त्यांचे आयुष्य परिवर्तनाचे कार्य करते.
♦️ राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत पार्थ अकॅडमीने केलेले विक्रम :
१) सलग ५ वेळेस राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धा जिंकणारी संपूर्ण देशातील एकमेव अकॅडमी.
२) ५ वर्षांच्या कालावधीत पार्थ अकॅडमीचे ८ विद्यार्थी राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात प्रथम.
३) राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत ७६ विद्यार्थ्यांना १०० पैकी ९० पेक्षा अधिक गुण.
४) ५ वर्षांच्या कालावधीत नॅशनल हॅण्डरायटिंग कॉम्पिटीशन व नॅशनल हॅण्डरायटिंग ऑलिम्पियाड मध्ये 🔅५७ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक.
५) सलग ५ वर्षे राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे २०१९-२० मध्ये पार्थ अकॅडमी 'बेस्ट परफॉर्मन्स् स्कुल' या अवॉर्डने सन्मानित.
◆ आपल्या पाल्याचे हस्ताक्षर सुंदर, वळणदार व्हावे आणि त्याची लिखाणातील गोडी आणखीन वाढावी यासाठी आजच संपर्क साधा.
♦️ पत्ता : पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेस, योगेश्वरी गार्डन ते सायगाव नाका रोड, ग्रामीण विकास मंडळा समोरील मैदानाशेजारी, रघुकुल बिल्डिंग जवळ, प्रशांतनगर अंबाजोगाई.
♦️ मोबाईल - 9881050444 / 8208377810
🎯 Parth Academy - Best Handwriting Classes in Ambajogai | Best English Handwriting Classes | Best Marathi Handwriting Classes
👇 कृपया ही निळ्या रंगाची लिंक ओपन करा.
https://www.youtube.com/live/OU4uHDczCFQ?feature=shared
👆 या निळ्या रंगाच्या लिंकवर टच करा. आणि तुम्ही स्वतःच पहा पार्थ अकॅडमीचा मागील १० वर्षांचा हजारो विद्यार्थी घडविलेला उज्ज्वल इतिहास.
(Advt.)
Comments
Post a Comment