विनम्र अभिवादन...
॥ विनम्र अभिवादन ॥
मनी होती कर्तव्याची जाणीव
कधी न दिसला मोठेपणा
चेहरा होता सदा हसरा
सर्वांनाच होता प्रिय न्यारा
पुन्हा लाभेल का अशी दिव्यमुर्ती
पुनर्जन्म घ्यावा आमच्यासाठी
हीच आमची प्रार्थना...!
🌸 स्व.विजय धोंडीराम चव्हाण 🌸
यांच्या 9 व्या पुण्यस्मरणानिमित्त
विनम्र अभिवादन..
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अभिवादक :
चव्हाण परिवार, अंबाजोगाई.
(Advt.)
Comments
Post a Comment