---हार्दिक अभिष्टचिंतन..!---

 


---हार्दिक अभिष्टचिंतन..!---

सन्माननीय
श्री.अक्षय भैय्याजी,

आपल्या दिलदार स्वभावाने आणि सहकार्याच्या नात्याने आपण अनेकांचे मार्गदर्शक व स्नेही बनलात. आज आपल्या कार्यक्षमतेची आणि समजूतदार नेतृत्वाची छाप प्रत्येक क्षेत्रात दिसून येते.

आपल्या मुंदडा कुटुंबाची लोकसेवेतील परंपरा ही प्रेरणादायी असून, त्याच मूल्यांचा वारसा तुम्ही समर्थपणे पुढे नेत आहात.

आपणांस उत्तम आरोग्य, सुखसमृद्धी‌ आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!

शुभेच्छूक : संजय गंभीरे
(शहराध्यक्ष : भारतीय जनता पार्टी, अंबाजोगाई.)

🔸🔸🔸


(Advt.)


====================================



---हार्दिक अभिष्टचिंतन..!---

आमचे नेते युवकांचे ह्रदयस्थान, केज मतदारसंघाचे युवा नेतृत्व मा.श्री.अक्षय भैय्या मुंदडा 

भैय्यासाहेब आपणांस वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा..!


शुभेच्छूक - प्रताप भैय्या देवकर

(युवा कार्यकर्ते - भारतीय जनता पार्टी, अंबाजोगाई.)

🔸🔸🔸

(Advt.)

==============================




Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)