डिजिटल मिडिया परीषद अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी अभिजीत लोमटे यांची सर्वानुमते निवड

डिजिटल मिडिया परीषद अंबाजोगाईची कार्यकारिणी जाहीर 

अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी अभिजीत लोमटे, कार्याध्यक्षपदी ऍड.जोगोजी साबणे तर सचिवपदी मोहम्मद फैजान शेख, उपाध्यक्षपदी संजय जोगदंड आणि मार्गदर्शक म्हणून सतिश मोरे यांची सर्वानुमते निवड

=================================

संपादक - रणजित डांगे 

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मिडिया परिषद अंबाजोगाई तालुक्याची सन 2024 - 2025 सालासाठीच्या कार्यकारणीची निवड मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यविश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशाने डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या सुचनेनुसार अंबाजोगाई तालुका डिजिटल मिडिया परिषद कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाट यांनी जाहीर केली.

त्यानुसार डिजिटल मिडिया परिषद अंबाजोगाईच्या कार्याध्यक्षपदी ऍड.जोगोजी साबणे, तालुकाध्यक्षपदी अभिजीत व्यंकटराव लोमटे , सचिवपदी मोहम्मद फैजान शेख, उपाध्यक्षपदी संजय जोगदंड तर मार्गदर्शक म्हणून सतिश मोरे यांच्यासह सर्व कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली असून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मराठी पत्रकार परिषद हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दत्तात्रय आंबेकर, हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष अशोक दळवे, मराठी पत्रकार परिषदेचे  अध्यक्ष प्रशांत लाटकर, माजी अध्यक्ष गजानन मुडेगावकर, कार्याध्यक्ष पुनमचंद परदेशी, सचिव ज्ञानेश मातेकर, ज्येष्ठ पत्रकार विरेंद्र गुप्ता, नागेश औताडे, मारोती जोगदंड, गोविंद खरटमोल, राहुल देशपांडे, नागनाथ वारद, फिरोज शेख, व्यंकटेश जोशी, अशोक कोळी, मुशीर बाबा यांच्यासह मराठी पत्रकार परिषद अंबाजोगाई व डिजिटल मिडिया परिषद अंबाजोगाई च्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून सदर निवडी जाहीर होताच  नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

==================================



Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)