ॲड.माधव (आप्पा) जाधव मित्रमंडळ संपर्क कार्यालय परळी (वै.) चा भव्य उद्घाटन सोहळा व स्नेहभोजन


 ▫️ सस्नेह निमंत्रण ▫️


|| सेवा विकास हाच ध्यास..!

 ||


प्रति,

श्रीमान / श्रीमती :.........................................................

आपणांस कळविण्यात आनंद होत आहे,

ॲड.माधव (आप्पा) जाधव मित्र मंडळ संपर्क कार्यालय परळी (वै.) चा 

भव्य उद्घाटन सोहळा व स्नेहभोजन

रविवार, दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता 

खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी या कार्यक्रमास व भोजनास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

▫️शुभहस्ते ▫️



मा.युवराज छत्रपती संभाजीराजे

(स्वराज्य प्रमुख, माजी राज्यसभा सदस्य.)




मा.शिवश्री सौरभदादा खेडेकर

(महासचिव, संभाजी ब्रिगेड.)


▫️कार्यक्रमाचे अध्यक्ष▫️

मा.प्रभाकररावजी वाघमोडे (नाना)

(मा.सभापती, समाजकल्याण, जि.प.बीड.)


▫️प्रमुख अतिथी ▫️

मा.श्री.माणिकरावजी कदम

(प्रदेशाध्यक्ष, भारत राष्ट्र किसान समिती)


मा.श्री.कालिदासजी आपेट

(कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य.)


मा.श्री.अशोकरावजी हिंगे

(मराठवाडा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.)


मा.श्री.बाबुराव मुंडे (ज्येष्ठ नेते, काँग्रेस)


▫️प्रमुख उपस्थिती ▫️


मा.श्री.महेंद्रजी निकाळजे

(रिपाइं नेते, आठवले गट)


मा.श्री.दत्ताभाऊ गव्हाणे

(संस्थापक अध्यक्ष, शिवक्रांती सेना.)


मा.श्री.मिलींदजी घाडगे (जिल्हा महासचिव, वंचित बहुजन आघाडी.)


मा.श्री.व्यंकटेशजी (शिंदे तालुका अध्यक्ष, शिवसेना (ठाकरे गट) परळी वैजेनाथ.)


मा.शेख शरीफ भाई (तालुका अध्यक्ष, MIM परळी वैजेनाथ.) 


मा.श्री.शिवाजीरावजी शिंदे

(तालुका अध्यक्ष शिवसेना (शिंदे गट) परळी वैजेनाथ.)


मा.श्री.नरेशजी हालगे (ज्येष्ठ नेते,काँग्रेस.)


मा.श्री.श्रीकांतजी पाथरकर

(मनसे तालुकाध्यक्ष, परळी वैजेनाथ.)


मा.श्री.देवरावजी लुगडे (तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, परळी वैजेनाथ.)


▫️आयोजक ▫️



ॲड.माधव (आप्पा) जाधव मित्र मंडळ परळी (वैजेनाथ)


▫️स्वागतोत्सुक▫️



ॲड.माधव (आप्पा) जाधव ज्येष्ठ विधिज्ञ तथा समाजसेवक


(नोट : रविवार, दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता परळी वैजेनाथ, तहसील समोरील मैदानापासून भव्य रॅलीची सुरूवात होऊन माधव भवन मोंढा येथील कार्यालयाचे उद्घाटन होईल व नंतर हालगे गार्डन परळी (वैजेनाथ) येथे जाहीर सभा व स्नेहभोजन होईल.)


(Advt.)

=======================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)