गारपीट व अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांचे अत्यंत नुकसान झाले असून सदरील पिकांचे पंचनामे करण्यात यावेत - ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची मागणी
बीड (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
बीडच्या जिल्हाधिकारी म्हणुन दिपाताई मुधोळ -मुंडे मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे भेटुन ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले यावेळेस मागील काही दिवसांपासून झालेल्या गारपीट व अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांचे अत्यंत नुकसान झाले असून सदरील पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी केली. यावेळेस नंदकिशोर मुंदडा यांच्या सोबत अच्युतराव बापू गगणे, हिंदुलाल आबा काकडे, महादेव सूर्यवंशी,
शरद इंगळे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment