लोकप्रिय समाज प्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या किर्तनाचे केज तालुक्यात एकुरका येथे आयोजन




आग्रहाचे आमंत्रण 🚩🙏

राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पुण्यतीथीनिम्मित महाराष्ट्राचे लोकप्रिय समाज प्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.


वार :- शुक्रवार

दिनांक :- 03 फेब्रुवारी 2023 वेळ सायंकाळी 5 ते 7 वाजता (कीर्तन दिलेल्या वेळेत सुरू होणार आहे.)

ठिकाण :- एकुरका, टॉवर जवळ माळेवाडी रोड, तालुका केज,जिल्हा बीड.


जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे - आयोजक सुमंत धस यांचे आवाहन 


=======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)