लातूर येथील कृषि महाविद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा
लातूर येथील कृषि महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
=======================
लातूर (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त लातूर येथील कृषि महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. ध्वजारोहणास प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, मजुर, विद्यार्थिनी, विद्यार्थी हजर होते.
Comments
Post a Comment