"भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आधुनिक भारताची संकल्पना" या विषयावर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, विचारवंत मा. डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचे व्याख्यान
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
==================
मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली येथे 'विचारवेध' या विशेष कार्यक्रमात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आधुनिक भारताची असलेली संकल्पना जाणून घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा.
विषय : "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आधुनिक भारताची संकल्पना"
व्याख्याते : मा.डॉ.भालचंद्र मुणगेकर सर
(ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, विचारवंत)
दि: ५ डिसेंबर २०२२ (सोमवार)
सायं: ७ वाजता.
स्थळ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली - मुलुंड खाडी पूलाजवळ, सेक्टर 15, ऐरोली, नवी मुंबई
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
विचारवेध हा कार्यक्रम लाईव्ह पाहण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सोशल मिडियाला फॉलो करा, सबस्क्राईब करा.
Facebook : https://www.facebook.com/DrAmbedkarSmark
Instagram : https://www.instagram.com/drambedkarsmark/
Youtube : https://www.youtube.com/@DrAmbedkarSmark
Navi Mumbai Municipal Corporation
#NMMC
#भारतरत्नडॉबाबासाहेबआंबेडकरस्मारक
#DrBabasahebAmbedkarSmarak
#महापरिनिर्वाणदिन
Comments
Post a Comment