जाहिर प्रगटन

जाहिर प्रगटन ---------------------------------------------------- शेख मोहम्मद शोएब शेख शफी यांनी जिल्हा व तुकडी बीड पोट तुकडी व तालुका पंचायत समिती अंबाजोगाई पैकी अंबाजोगाई नगर परिषद हद्दीतील शिवाजी चौक भागातील राजधानी प्लाझा मधील दुसरा मजला घर नं.जुना 8-462 व नविन 8-562 पैकी मधील ज्याचे क्षेत्र पुर्व-पश्चिम- 155 फुट व दक्षिण-उत्तर पुर्व बाजू -120 फुट, दक्षिण-उत्तर-पश्चिम बाजू - 110 फुट तसेच पुर्व बाजूने दक्षिणेकडील भाग जो पुर्व-पश्चिम- 30 फुट, दक्षिण-उत्तर - 45 फुट वरील दोन्ही जागेचे मिळुन एकुण क्षेत्रफळ - 1768.13 चौरस मीटर पुर्ण ज्याची चतुःसिमा खालील प्रमाणे आहे. ज्याची चतुःसिमा - पुर्वेस - डॉ.अब्दुल गफुर पिता अब्दुल मजीद खैरूनिसा बेगम अब्दुल मजीद वगैंरेंची जागा व शेख सलिम शेख महेबुब व शेख जिलानी शेख महेबुब यांची याच नंबर पैकी त्यांनी बांधकाम केलेली दुकाने पश्चिमेस - स्टेट बँक ऑफ इंडिया (हैद्राबाद) समोरून जाणारा रस्ता, दक्षिणेस - हाशम पिता कासिम व काजी रजियोद्दीन पिता अफज्ल, युनुस पिता कासिम यांचा पिला बंगला उत्तरेस - छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक जाणा...