पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेसने मागील १० वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत केले

👇 ही निळ्या रंगाची लिंक ओपन करा. https://maps.app.goo.gl/qZiB8bTqW1y6AddaA?g_st=awb https://www.facebook.com/share/1BuHTGcScB/ 👆 वर दिलेल्या लिंक ओपन करा. ♦️ ॥ सुंदर हस्ताक्षर हाच सुंदर व्यक्तिमत्त्वाचा खरा दागिना॥ 🎯 पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेस •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ लहानपणी मुलांवर अनेक संस्कार केले जातात. त्यापैकी एक महत्वाचा म्हणजे अक्षर संस्कार. चित्र, गायन, नृत्य इत्यादी कलेप्रमाणे हस्ताक्षर चांगले काढता येणे ही सुद्धा एक कलाच आहे. मानवाचे अंतर्मन दाखविणारा हा आरसा आहे. आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या मनावर प्रभाव पाडणारे हे एक तंत्र आहे. सुंदर हस्ताक्षर आपल्या जवळ टिकणारे एक भूषण आहे. दुसऱ्याच्या मनात प्रेम व आदरभाव निर्माण करणारी ही साधना आहे. सुंदर, वळणदार, पाहता क्षणी प्रसन्न वाटावे या सारखे दुसरे अक्षरसुख नाही. पार्थ अकॅडमी सुंदर हस्ताक्षर क्लासेस मागील १० वर्षांपासून अंबाजोगाई शहरात निरंतरपणे चालू असून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत केले आहे. ● पार्थ अकॅडमी विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात आमूलाग्र बदल करून त्यांचे आयुष्य प...